विंचूर/प्रतिनिधी -
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळा विंचूर येथे सिद्धार्थ ग्रुप यांच्या वतीने राजेंद्र मल्हारी कांबळे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीअध्यक्ष वैभव माणिकराव दरेकर सदस्य ज्ञानेश्वर सदाशिव दरेकर, सदस्य सुनील लक्ष्मण दरेकर,मुख्याध्यापिका सौ. सुनीता वाळीबा कदम, उपशिक्षकश्रीकांत देवरे, अनिल विंचूरकर, विजेंद्र निकाळे, विकी निकाळे, शुभम साळवे, रुपेश निकाळे, शुभम निकाळे, आकाश पगारे, प्रीतम निकाळे, अझहर बेग, तौसिफ शेख, सोमनाथ दारके, शेहबाज शेख, रफिक शेख, समाधान पारधे, केतन काळे आदिंसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

.jpg)
