Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

विंचूर विद्यालयात शालेय साहित्य वाटप

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले ,महान समाजसुधारक व स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त व साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विंचुर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांच्या वतिने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात गरजु विद्यार्थ्यांना शालेयपयोगी साहित्य वही व पेन वाटप करण्यात आले सदर प्रसंगी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सौ.सुरेखाताई नागरे, सरचिटणीस सुनिताताई शिंदे लासलगाव उपाध्यक्ष सुनिताताई बोडखे,प्रतिभाताई निकाळे,सुनिताताई साळवे निमगाव, अंबिकाताई मोरे,साधनाताई शेलार,शारदाताई डावरे, यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक इ एन देवडे राजेंद्र चांदे तसेच विद्यालयाचे शिक्षक वृंद,कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.