विंचूरला मातोश्री हौसाबाई दुसाने महिला पतसंस्थेचे उद्घाटन
January 08, 2023
0
विंचूर (प्रतिनिधी)
मातोश्री हौसाबाई वामनशेठ दुसाने महिला ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन बीड येथील आचार्य स्वामी अमृताश्रम महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.येथील वारकरी संप्रदायाचे पाईक व दुसाने ज्वेलर्सचे संस्थापक वासुदेव दुसाने यांच्या अमृत महोत्सवा निमित्त व मातोश्री हौसाबाई वामनशेठ दुसाने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सदर संस्थेची स्थापन करण्यात आली.
याप्रसंगी विमलकाकू दुसाने, वैशाली दुसाने,ताराबाई क्षीरसागर,अर्चना पिंगळे,ज्योती सांगळे,सविता दरेकर, गायत्री साईनकर, ज्योती शिरसाट, ज्योती कानडे, वनिता गांगुर्डे, योगिता गाडे, स्मिता खांदोडे, आंचल दुसाने, वैशाली ढवण, मनिषा झाल्टे,अविनाश दुसाने, श्रीकांत मालपाणी, केशव क्षीरसागर,सतिष सांगळे, दिलीप कोथमिरे,रमेश ढवण,चंद्रकांत साईनकर, संदीप शिरसाट, सुनिल कानडे, नानासाहेब गाडे,रतन खांदोडे,अतुल दुसाने, संजय झाल्टे, संदीप पवार, जितेंद्र सोमवंशी, रोहित चौधरी, दिपक जोशी, सचिन जोशी, संदीप जोशी, गौरव जोशी,अद्वय दुसाने,प्रतिक गायकवाड आदी उपस्थित होते.

