Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शेवाळे

महात्मा ज्योतिबा फुले जयंती समिती अध्यक्षपदी शेवाळे
विंचूर : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील सावता महाराज मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ओम संजय शेवाळे तर उपाध्यक्षपदी कैलास क्षीरसागर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : कार्याध्यक्ष मुकुंद राऊत,निलेश सोनवणे. मार्गदर्शक महेंद्र पुंड, नितीन गायकवाड, ओम राऊत, सुनील ताजणे मामा, योगेश भगत, कैलास राऊत, संतोष जाधव, संजय खैरे, बंडु जाधव. खजिनदारपदी रमण शेलार, हर्षद खैरे. सचिव सुरज राऊत ,दीपक पुंड, योगेश जाधव ,योगेश गायकवाड, संतोष राऊत ,प्रकाश गायकवाड. निमंत्रक धीरज राऊत, गोरख जाधव ,सतीश पुंड , मयूर राऊत, पप्पू खैरे, ऋषिकेश शेवाळे, प्रसाद राऊत ,प्रथमेश राऊत, सुजित शेवाळे, सुरेश खैरे यांची तर संघटकपदी हर्षद जाधव, मंगेश मंडलिक, ऋषिकेश क्षिरसागर, अभिजीत जाधव ,विक्रम कानडे, प्रतीक राऊत, राहुल राऊत राहुल गलांडे ,हर्षद कानडे, कृष्णा गायकवाड,शुभम खैरे,राहुल पुंड,प्रतीक संजय शेवाळे, आकाश राऊत,मयूर खैरे,गणेश शरद शैलेश गायकवाड,कैलास राऊत पेंटर, महेश राऊत ,अनिल पुंड,सचिन भुजबळ, संतोष जाधव, संजय खैरे वैभव जाधव, ओम वाकचौरे, कार्तिक खैरे. गणेश क्षीरसागर, सौरभ सोनवणे, रवि सोनवणे, सागर गलांडे, विलास जाधव यांची निवड करण्यात आली. मिरवणूक समितीत संजय शेवाळे ,पांडुरंग राऊत, भारत कानडे,राजेंद्र शेवाळे,सोपान पुंड, बबन शेवाळे, गोरख जाधव, अण्णा राऊत, सुनील कानडे आदींचा समावेश आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.