
जिओ स्टुडिओज् आणि मुंबई फिल्म कंपनीच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे रचला इतिहास; ठरला १०० कोटी (भारत) रुपयांचा गल्ला पार करणारा पहिलावाहिला मराठी चित्रपट.

