निफाड येथे राहुल गांधी विरोधात भाजप आक्रमक
March 25, 2023
0
राहूल कुळकर्णी
निफाड प्रतिनिधी
आज रोजी निफाड येथे भारतीय जनता पक्षाचे वतीने राहूल गांधी यांच्यविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागितली नाही तर आंदोलने तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी यासाठी रस्त्यावर उतरून निफाड येथे नाशिक - विंचूर चौफुली येथे राहूल गांधी विरोधात निषेध करण्यात आला व वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणाबाजी करण्यात आली व निषेध व्यक्त करण्यात आला.
समस्त OBC समाजाचा
तसेच वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी राहुल गांधी यांनी केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज निफाड चौफुली येथे तीव्र आंदोलन करण्यात आले... व राहुल गांधी यांनी देशाची माफी मागितलीच पाहिजे अशी मागणी आंदोलनावेळी करन्यात आली... यावेळी निफाड तालुक्यातील
जिल्हा अध्यक्ष केदा नाना आहेर, जिल्हा सरचिटणीस सुनील सर, बच्छाव प्रदेश सरचिटणीस ओ बी सी शंकरराव वाघ , तालुका अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, विधानसभा प्रमुख यतीन भाऊ कदम, अमृता ताई पवार, सतीश भाऊ मोरे ,बापूसाहेब पाटील, लक्ष्मण निकम ,सचिन दराडे, सुवर्णाताई जगताप, सारिका देरले ,आनंद शिंदे , संजय गाजरे, संजय वाबळे, जगन आप्पा कुटे, स्मिता कुलकर्णी, आदेश सानप, रवी सानप, उमेश नगारे, सचिन धारराव, अरबाज पठाण, वैभव कापसे, विष्णु ढोमसे, अल्पेश परख , प्रशांत घोडके, सुनील मोरे, अभय बालदोता, संदीप शिंदे ,अमोल सानप, शिरीष कोटकर, गोविंद कुशारे,कोंडाजी मंडलिक, केशव आप्पा सुरवाडे ,नवनाथ धारराव, सार्थक गाजरे , संदीप भुजबळ ,किरण पवार, आकाश मोरे, प्रवीण वाटघुले, समर्थ बोरस्ते, थोरात महाराज ,निलेश सारखाडे,संजय निचित ,अक्षय घुमरे ,योगेश बोरगुडे, किशोर काका कदम, मदन घुमरे,
सुवर्णाताई जगताप, सारिका डेर्ले, सचिन भाऊ दराडे, बापूसाहेब पाटील सतीश मोरे ,प्रशांत घोडके, योगश बर्डे ,आदेश सानप ,जगन आप्पा कुटे, अल्पेश परख, गोविदा कुशारे , कोडाजी मडलिक इ. सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

